नमस्कार मित्रांनो
शेतकरी यांनी लागवडीखाली आणलेल्या पोट खराब वर्ग अ चे क्षेत्र लागवडीलायक मध्ये रुपांतरीत करावाचे काम करण्यासाठी सर्व तलाठी यांचे लॉगीन ला एक अहवाल EXCEL मध्ये दावून करण्याची सोय दिली आहे . यात फक्त पो..ख.वर्ग अ क्षेत्राचे सातबारा दिले आहेत
DDM मध्ये नाशिक साईटवर देलेली पोट खराब वर्ग अ असलेल्या स.नं./ सातबाराचा अहवाल दिला आहे तो योग्य आहे का? तपासून feedback द्या .
रामदास जगताप
4 Comments
Very good
ReplyDelete🙏
DeleteNic
ReplyDeletethank u
Delete