Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

गाव नमुना 6 ड डिजीटल सिंगनेचर होत नसल्यास काय करावे?

 


नमुना 6 ड  डिजीटल सिंगनेचर होत नसल्यास काय करावे?

नमस्कार तलाठी  मित्रानो,

                        Eferfar प्रणाली मध्ये काम करत असतांना आपल्या कडे दोन पध्दतीने नोंदी सध्या येत आहे .

1) सब रजिस्टार कडुन Emutation ऑनलाईन मधुन येणाऱ्या नोंदी व आपण नोंदणीकृत मधुन टाकतो त्या नोंदी.

2) सब रजिस्टार कडुन ऑफलाईन पध्दतीने सुची येतात व आपण अनोंदणीकृत मधुन नोंदी टाकतो त्या नोंदी.

ज्यावेळेस आपण Eferfar प्रणाली मधुन नोंद टाकत असताना पुर्ण नोंद साठवा झाल्यानंतर आपणास नमुना 6 ड हे डिजीटल सिंगनेचर करणे अनिवार्य असते त्या शिवाय नमुना 9 नोटीस तयार होत नाही . पण खुप वेळेस नमुना 6 डिजीटल सिंगनेचर करायला गेले असता ( सदर प्रक्रियेसाठी अनिवार्य माहिती उपलब्ध नाही –एरर-4) ==> 2084054 : Empty path name is not legal असा Msg येतो.

 अशावेळेस काय करायचे तर सोपे आहे. तुम्हाला फक्त जशी नोंद आपण टाकतो तशी वापस Reentry करुन नोंद साठवा करायची आहे . ही प्रोसेस केल्यानंतर 100% तुमची नमुना 6 डिजीटल सिंगनेचर होईल .

आशा करतो की माहीती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर तुम्ही तुमच्या सहकारी मित्राना नक्की Share करा व काही प्रोब्लेम येत असल्यास खालील Comment Box मध्ये Comment  नक्की करा आम्ही नक्की तुम्हाला मदत करु.

 


Post a Comment

0 Comments