नमस्कार मंडळी
केंद्र सरकार हे दर 4 महिन्यानी
शेतकरी मिंत्राना पी एम किसान योजनेच्या माध्यमातुन 2000 /- शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये
जमा करत असते DBT च्या माध्यमांतुन तसेच आता राज्य शासनांने सुध्दा शेतकऱ्याच्या मदतीसाठी
केंद् सरकार प्रमाणेच शेतकरी बांधवांना दर 4 महिन्यानी 2000/- रुपये वाटप करणार आहे
व त्या गोष्टी ला आता सुरवात पण झाली आहे. वर मागील 2 दिवसापासुन पैसै पडायला सुरवात
पण झाली आहे.
पण काही शेतकरी मित्रांचे पैसे
पडले नाही व पडले काय कळत नव्हते म्हणुन आज शासनाने नमो शेतकरी योजनचा OFFICIAL वेब
साईल ची सुरवात केली आहे. चला तर मग कसे चेक करायचे ते सांगतो तुम्हाला..
खालील दिल्या प्रमाणे सदर वेबसाईट
कोणत्याही वेब ब्राऊसर OPEN करावयाची आहे.
Website- https://nsmny.mahait.org/
त्यानंतर वर दाखविल्या प्रमाणे
Website चे पहिले Page दिसेल. त्यावर Beneficiary Status ह्या बटणावर Click करावयाचे
आहे. खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला 2 Page दिसेल.
तुम्हाला 2 प्रयाय दिसतील.
1)
Mobile Number
2)
Registration Number
त्यामध्ये तुम्हाला जो वाटतो
तो पर्याय निवडा व आपले नमो शेतकरी योजनेचे पैसे आले की नाही हे तुम्हाला दिसेल.
तुम्हाला आमचा Blog कसा वाटला
ते नक्की Comment मध्ये सांगा व आपल्या जवळील शेतकरी मित्राना Share करायला विसरु नका.
धन्यवाद
0 Comments