🔴🔴महत्वाची सूचना🔴🔴
ज्या तलाठ्यांना पीक पाहणी कॉपी केल्यानंतर सातबारावर पीक पाहणी दिसत नव्हती अशा तलाठ्यांनी https://mahaferfarnas.enlightcloud.com/scotestsite4/ या लिंक वरून पीक पाहणी कॉपी करावी
पीक पाहणी कॉपी करण्याची कार्यपद्धती खालील प्रमाणे
1) गाव निवडा केल्यानंतर पीक पाहणी कॉपी करताना हंगाम आणि वर्ष निवडावे
2) वर्ष निवडल्यानंतर अहवाल बटनावर क्लिक करावे अहवाल मध्ये त्या वर्षासाठी पीक पाणी न झालेले सर्वे क्रमांक दिसतील
3)त्यानंतर माहिती साठवा करावी व पूर्ण गावाची पिक पाणी कॉपी होईल
4) नंतर पुन्हा वर्ष आणि हंगाम निवडावा, वर्ष समोरचा अहवाल चेक करावा सर्व गट नंबर निघून गेलेले असतील
त्यानंतर डीडीएम मधून सातबारा अद्यावत करून बघावा, सदर सुविधा ही दोनच दिवसांसाठी ठेवणार असल्याने कृपया सदर काम लवकरात लवकर करून घ्यावे नंतर पीकपाहणी कॉपी करण्याचे राहून गेल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल.
टीप - सदर आज्ञावली मधून लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमिनीमधील सुविधा कॉपी होणार नाही तरी ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी
धन्यवाद

0 Comments